Paithan News: पाचोड तालुक्यातील शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर; विवाहितेने संपविले जीवन
Crime News: पैठण तालुक्यातील खेर्डा येथे शेतात कामानिमित्त गेलेल्या विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपविले. ही घटना रविवारी रात्री घडली. खेर्डा येथील रहिवासी राजश्री शिंदे या रविवारी दिवसभर आपल्या शेतावर कामासाठी गेल्या होत्या
पाचोड : पैठण तालुक्यातील खेर्डा येथे शेतात कामानिमित्त गेलेल्या विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. सात) रात्री घडली. राजश्री गजानन शिंदे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.