Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनी दिले बोगस कागदपत्रांचे पुरावे
Fake Documents : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथे पोलिस प्रशासनाला बोगस कागदपत्रांआधारे ११२ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे पुरावे दिले. यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
सिल्लोड : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथे मंगळवारी (ता. आठ) पोलिस प्रशासनाला बोगस कागदपत्रांआधारे दिलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे पुरावे दिले.