Fake Degree Scam : ‘कोहिनूर’चा अध्यक्ष मजहरखान अटकेत
Education Scam : बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पीएच.डी. प्रवेश मिळवल्याप्रकरणी कोहिनूर संस्थेचे अध्यक्ष मजहर खान याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई महाल किन्होळा गावात रविवारी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : बोगस एम.फिल. पदवीप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मजहर खान याला पोलिसांनी त्याच्या गावातून रविवारी (ता. सहा) महाल किन्होळा (ता. फुलंब्री) येथून त्याला अटक केली.