Kumbhar Pimpalgaon Accident News
sakal
कुंभार पिंपळगाव : येथील आष्टी रस्त्यावरील शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेजवळ रविवारी (ता.११) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान दुचाकीच्या झालेल्या अपघातात माटेगाव (ता. कळमनुरी ,जि.हिंगोली) येथील रामराव प्रकाश गाजरे (वय ३५) यांचा जागेवर मृत्यू झाला.