Ash Pollution Beed: चार यंत्रणा, चार दिशेला तोंडे; राखेमुळे प्रदूषण वाढे; परळीत नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?
Ash Transportation in beed: औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची अवैधरीत्या साठवणूक व वाहतूक केली जाते. ही अवैध साठवणूक व राखेची वाहतूक रोखण्याची जबाबदारी ना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र घेते, ना महसूल प्रशासन, ना आरटीओ, ना पोलिस प्रशासन.
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची अवैधरीत्या साठवणूक व वाहतूक केली जाते. ही अवैध साठवणूक व राखेची वाहतूक रोखण्याची जबाबदारी ना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र घेते, ना महसूल प्रशासन, ना आरटीओ, ना पोलिस प्रशासन.