Railway Doubling :रेल्वे दुहेरीकरणासाठी छत्रपती संभाजीनगर-अंकाई मार्गावर भूसंपादन सुरू, शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

Sambhajinagar Rail Land Loss : छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली असून, ३५० शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे रेल्वे वाहतूक आणि गती सुधारणार आहे.
Railway Doubling
Land Acquisition Begins on Sambhajinagar-Ankai Routeesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील अतिरिक्त जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांच्या जमीन संपादन करण्यासाठी हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com