Latur Well Death Case : लातूर हादरलं! पोटच्या दोन चिमुकल्यांसह आईनं ग्रामपंचायत कार्यालयाजवळील विहिरीत घेतली उडी, पहाटे 5 वाजता काय घडलं?

Mother and Two Children Found Dead in Well : लातूर जिल्ह्यातील खरोसा गावात आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Mother Children Death

Mother Children Death

esakal

Updated on

किल्लारी (जि. लातूर) : मातेसह तिच्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना खरोसा (ता. औसा) या गावात सोमवारी (ता. २०) पहाटे उघडकीस (mother children case in Latur village) आली. घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी कौटुंबिक कलहातून तिने आपल्या मुलांना सोबत घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com