Latur Crime : मुरुडमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur Police Action : मुरुडमध्ये ग्रामस्थांच्या संतापानंतर पोलीस अधीक्षक पथकाची मोठी कारवाई; करकट्टा-माटेफळ रोडवर अवैध देशी दारूची वाहतूक करणारी इंडिका व्हिस्टा जप्त करत २.५१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला ताब्यात, एका आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.
Latur Police Action

Latur Police Action

esakal

Updated on

मुरुड : मुरुड ग्रामस्थांनी अवैध व्यवसायांविरुद्ध आवाज उठवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मुरुड येथे कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत सुमारे २ लाख ५१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com