Lek Ladki Yojanasakal
छत्रपती संभाजीनगर
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेअंतर्गत मुली होणार आता लखपती; मिळणार एक लाख रुपये
Lek Ladki Scheme : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेत टप्प्याटप्प्याने १८ वर्षांपर्यंत एक लाख रुपये मिळतील.
फुलंब्री : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावेत, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करून सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली.