Leopard Attack : हिंस्र प्राण्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील घटना
Farmer Injured : भूम तालुक्यातील मौजे मात्रेवाडी येथे गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजता बिबट्या सदृश प्राण्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भूम : तालुक्यातील मौजे मात्रेवाडी येथे गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजता बिबट्या सदृश प्राण्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.