Aurangabad Rain Updates: औरंगाबादच्या काही भागात हलकासा पाऊस

औरंगाबाद शहरातील काही भागात हलकासा पाऊस झाला.
औरंगाबाद शहरातील काही भागात हलकासा पाऊस झाला.
Updated on

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस आज शुक्रवारी (ता.२५) शहरातील Aurangabad सिडको, मुकुंदवाडीत परिसरात पडला. साधारण दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास हलकासा पाऊस Rain झाला. गुरुवारपासून (ता.२४) ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला. सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची पेरणी लगबग सुरु झाली आहे. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने बऱ्याच जणांनी पेरण्या थांबवल्या आहेत. काही भागात दुबार पेरण्यांचे संकट ओढावले आहे. जून महिना संपत आला असून अद्यापही पुरेसा झालेला नाही. light showers in some parts of aurangabad

औरंगाबाद शहरातील काही भागात हलकासा पाऊस झाला.
मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे म्हणतात...

हवामान विभागाने Metrology Department राज्यात कोकणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण राज्याच्या इतर भागात दमदार पावसाची शक्यता नाही, असे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com