
छत्रपती संभाजीनगर : आकाशातील वीज एक नैसर्गिक आपत्ती आहे. ही आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही. मराठवाड्यात वीज पडण्याचे मोठे आव्हान आहे. मराठवाड्यात लातूर आणि जालना जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याच्या घटना घडतात. दरम्यान, वीज पडल्याच्या घटना या प्रामुख्याने दुपारनंतर घडतात.