Foreign Scholarship: जागा ४० असताना निवड फक्त २४ जणांची; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा बोजवारा

Overview of Maharashtra’s Foreign Scholarship: राज्यातील परदेशी गुणवंत शिष्यवृत्ती योजनेसाठी ४० जागांपैकी फक्त २४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. विलंब, नियोजनाचा अभाव आणि उदासीनतेमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Foreign Scholarship

Foreign Scholarship

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या परदेशी गुणवंत शिष्यवृत्ती योजनेसाठी ४० जागा असताना राज्यातून केवळ २४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल; पण गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी देण्याचा उद्देश असलेल्या या योजनेत नियोजनाचा अभाव, विलंब आणि उदासीनता यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Foreign Students in the US Face New Internship Restrictions Under Trump
sarvjan pension scheme
Teacher nitin Shejwal
MahaDBT
Marathi News Esakal
www.esakal.com