
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने उशिराने जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्यास स्थगिती दिली. उशिरा जन्म प्रमाणपत्रे देण्याबाबत शासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली.