TET Made Compulsory for Teacher Promotions in Maharashtra
esakal
माजलगाव (छत्रपती संभाजीनगर) : शिक्षक पदोन्नतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला कायदेशीर आणि प्रशासकीय संभ्रम अखेर दूर झाला. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी या पदांवर पदोन्नती हवी असेल, तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे आता अनिवार्य (Teacher Promotion Maharashtra) करण्यात आले आहे.