Teacher Recruitment
esakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता (Maharashtra Teacher Recruitment) भरून काढण्यासाठी राज्य शासनाने घेतलेला निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक ठरत असला, तरी या निर्णयातून खासगी शाळा व संस्थांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप खासगी संस्थाचालकांनी केला आहे.