School Exam : पहिली ते नववीच्या परीक्षा एकाचवेळी; राज्यातील सर्व शाळांत ८ ते २५ एप्रिलदरम्यान होणार परीक्षा

Education news : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिलदरम्यान होणार आहेत. वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन चाचणी आणि नियतकालिक मूल्यांकन एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.
School Exam
School Exam sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट ३) आणि नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन एकाचवेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (एससीईआरटी) यांच्याकडून यासंदर्भात अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com