Online Electricity Bill Payment : महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉद्वारे स्मार्ट फोन आणि स्मार्ट वॉच अशा आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन वीज बिल भरणारे ग्राहक योजनेचा लाभ घेऊ शकतील.
छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी लकी ड्रॉद्वारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत.