Holi Festival : धूलिवंदनात रंगाचा भंग नको; रंगोत्सव साजरा करताना घ्या वीज सुरक्षेची खबरदारी
Celebrate Safely : महावितरणतर्फे होळी व धूलिवंदन सणाच्या आनंदात विद्युत सुरक्षा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे सणाचा आनंद अधिक सुरक्षितपणे साजरा होईल.
छत्रपती संभाजीनगर : होळी व धूलिवंदन हा वसंत ऋतूचा स्वागतोत्सव आहे. होळी पेटवताना व रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.