Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Mahur Police Station FIR : माहूरमध्ये अवैध वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह सहकाऱ्यांना वाळू माफियांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Mahur Police Station FIR

Mahur Police Station FIR

esakal

Updated on

माहूर : माहूर पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याप्रमाणे ते ता.२ रोजी वेळ ११:५० वाजताच्या सुमारास शहरातील टी-पॉईन्ट समोर टाटा कंपनीचा टिपर दिसला असता अवैध वाळू वाहतुकीच्या संशयावरून पोलिसांनी जवळ जाऊन टिपर चालक यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकाने उर्मटपणे रॉयल्टी नाही,म्हणुन अपमानजनक भाषा वापरली.सोबतच दूरध्वनी करून इतर तीघांना बोलावून झटापटी हुजतबाजी घातल्याने अन्येबोईनवाड यांनी दिलेल्या फिर्यादिवरून चौघांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com