woman farmer success story
esakal
माजलगाव : शेती म्हटले की निसर्गाच्या लहरीपणासोबत बाजारभावाचे आव्हानही कायम असते. मात्र, पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता प्रयोगशील दृष्टिकोन, योग्य नियोजन आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून चांगले उत्पन्न मिळविता येते, हे सोन्नाथडी येथील महिला शेतकरी ज्योती नारायण डक यांनी दाखवून (Jyoti Dak capsicum farming income Maharashtra) दिले.