Man Attacks : ‘मुलाने बॅग खराब केली’ या कारणावरून जटवाडा रोड परिसरात एका तरुणाच्या डोक्यात आणि सासूच्या हातावर हातोडा मारण्यात आला. हल्लेखोर शेजारीच राहणारा असून तो पळून गेला आहे.
हर्सूल : ‘तुमच्या मुलाने माझी बॅग खराब केली. बॅग साफ करून द्या!’ असे म्हणत तरुण आणि त्याच्या सासूच्या डोक्यात हातोड्याने वार करीत गंभीर जखमी करण्यात आले.