River Accident: गुरे चारत असताना नदीच्या प्रवाहात वाहून गेले; भारत डगळे यांचा मृत्यू
Farmer drowns in Shivna River: कन्नड तालुक्यातील शिवना नदीत पाय घसरून वाहून गेल्याने भारत रावसाहेब डगळे (वय ३८, रा. लव्हाळी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील शिवना नदीत पाय घसरून वाहून गेल्याने भारत रावसाहेब डगळे (वय ३८, रा. लव्हाळी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) दुपारी घडली.