

Hingoli Crime:
हिंगोली : शेकोटीजवळ शेकत असताना माझ्याकडे घुरून का बघतो, या कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना सेनगाव येथे घडली. या प्रकरणी ९ जणांवर बुधवारी (ता. ३१) सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.