Yatra Season : रेवड्यांची उधळण मांगीरबाबांच्या यात्रोत्सवाला प्रारंभ; शेंद्रा येथे शनिवारपर्यंत दर्शनासाठी राहणार भाविकांची गर्दी
Mangirbaba Yatra : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेंद्रा कमंगर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील मांगीरबाबा यात्रोत्सवाला गुरुवारपासून उत्साहात सुरवात झाली.
करमाड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेंद्रा कमंगर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील मांगीरबाबा यात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. १७) उत्साहात सुरवात झाली. देवस्थान समितीचे सुदर्शन कचकुरे यांच्या हस्ते सपत्नीक आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला.