Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Manoj Jarange Begins 12th Hunger Strike at Antarwali Sarati : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू केले. कुणबी नोंदी, प्रमाणपत्रे, गुन्हे मागे घेणे आणि सरकारी नोकरीच्या मागण्या त्यांनी मांडल्या.
Manoj Jarange Maratha reservation hunger strike

Manoj Jarange Maratha reservation hunger strike

esakal

Updated on

-दिलीप दखणे

वडिगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी आमचा लढा सुरूच आहे. सरकार आमचा विश्वासघात करत आहे. मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही मागे हटणार (Maratha reservation latest update) नाही. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून, या नोंदी रद्द करण्याचे सरकार षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आज शनिवारी (ता. २९) अंतरवाली सराटी येथे बारावे आमरण उपोषण सुरू (Manoj Jarange 12th hunger strike at Antarwali Sarati) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com