
Laxman Hake
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘स्वतःला ओबीसी नेता संबोधत असलेले लक्ष्मण हाके हे काही दिवसांपासून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत, इतकेच नव्हे तर महिलांविषयकही विविध विधाने करत आहेत त्यांनी ती तत्काळ थांबवावीत, अन्यथा हाकेंना रस्त्यावर फिरू देणार नाही’, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने सोमवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत दिला.