Chatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात ४६ रुपयांचे काम दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस घ्या; अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आव्हान

गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी ४६ हजार कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती.
Ambadas Danve on CM eknath shinde
Ambadas Danve on CM eknath shinde esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी ४६ हजार कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती. वर्षपूर्तीनंतर यापैकी ४६ रुपयांचे तरी काम दाखवा आणि १ लाख रुपयाचे बक्षीस घ्या, असे आव्हान शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com