

A shop reduced to ashes after a massive fire incident in Pangav village.
Sakal
रेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) येथे विठाई ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाला लागलेल्या आगीत ५० लाखांचे साहित्य जळून खाक झाले. भिंतीला होल पाडून पेट्रोल किंवा डिझेल टाकून दुकानास आग लावण्यात आल्याचा संशय असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रेणापूर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.