छत्रपती संभाजीनगर : राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएड आणि एमपीएड सीईटी बुधवारी (ता. १९) घेण्यात येणार आहे. एमएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी तीन हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एमपीएडसाठीची सीईटी दोन हजार ३८४ विद्यार्थी देणार आहेत.