Medha Patkar : ईव्हीएमच्या वापराने अविश्वासाचे वातावरण : मेधा पाटकर
EVM Machine : ईव्हीएममुळे देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला. व्हीव्ही पॅड मतमोजणीच्या निर्णयाची अंमलबजावणी अपुरी असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती संभाजीनगर : ‘‘निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराने देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्ही पॅडच्या मतमोजणीचा निर्णय घेतला. या निर्णयाची कुठे अंमलबजावणी होते, कुठे होताना दिसत नाही.