Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

MHT CET 2026 Registration Deadline Extended: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १९ व २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम संधी उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रिकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह व पीसीबी समूह या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीची विलंब शुल्कासह १९ व २० मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन अर्जासाठी संधी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com