Crime News : वाळूज तालुक्यातील रामराई शेतवस्तीवर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. तीन जण गंभीर जखमी झाले असून, सोन्याच्या ४८ हजारांच्या दागिन्यांचा लुट केला गेला.
वाळूज : वाळूजलगतच्या रामराई शिवारातील शेतवस्तीवर टाकलेल्या दरोड्यात दरोडेखारांनी मारहाण करीत ४८हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज लुटला.आठ ते दहा संख्या असलेल्या दरोडेखोरांनी तोंड बांधुन हा दरोडा टाकला.या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.