
छत्रपती संभाजीनगर : ‘‘कॉमन बेडरूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने खासगी आयुष्याचे चित्रीकरण केले जात होते. आम्ही बालगृहात राहतो म्हणून हा प्रकार का, असा आरोप करत संतापलेल्या नऊ अल्पवयीन मुलींनी छावणीतील विद्यादीप बालगृहाच्या गच्चीवरून उड्या मारत पळ काढला.