
औरंगाबाद : मिशन बिगीन अनेगअंतर्गत नागरीकांना अनेक बाबतीत दिलासा देण्यात आला आहे. मात्र नियम, अटीसह निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत आपले आदेश जारी केले तर औरंगाबाद महापालिका हद्दीत महापालिका आयुक्तांचे आदेश लागू राहणार आहे.
चित्रपटगृहे, नाटयगृहे, फुडकोर्ट, रेस्टॉरंट बंद राहणार
१ ऑगस्टपासून महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील इतर भागातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. चित्रपटगृहे, नाटयगृहे, फुडकोर्ट, रेस्टॉरंट बंद राहतील. पण फुडकोर्ट आणि रेस्टॉरंटद्वारे घरपोच सेवा सुरु राहील. रात्रीचा कर्प्यु १ ऑगस्टपासून उठवण्यात आला असून ५ ऑगस्टपासून मॉल तसेच व्यापारी संकुलातील दुकाने सुरु होणार आहेत. मात्र चित्रपटगृह, नाट्यगृह आणि हॉटेल्स, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, कोचींग क्लासेस, शैक्षणीक संस्था बंद राहतील. १ ऑगस्ट हा ड्राय डे असणार आहे. तर २ ऑगस्ट पासून सर्व दारु दुकाने सुरु राहणार आहेत.
सार्वजनिक ठिकाणासाठी अशी आहेत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
महापालिका वगळता जिल्ह्यात अशी राहिल स्थिती
Edited By Pratap Awachar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.