MP Laptop Scheme: १.२१ लाख गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी ३०० कोटींचे वाटप; केवळ पदवी नव्हे, तर रोजगार अन् कौशल्य

MP Laptop Scheme, Student Benefits, PM College of Excellence: मध्य प्रदेशातील १.२१ लाखांहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर लॅपटॉपसाठी ३०० कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली.
laptop for students

laptop for students

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कल्याणावरही भर दिला जात आहे. शालेय शिक्षण विभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात आला असून, गेल्या चार ते पाच दिवसांत एकूण ८५१ पात्र वारसदारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com