

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) औषध निरीक्षक, अन्न आणि औषधे प्रशासकीय सेवा गट-ब चाळणी परीक्षा २०२५ रविवारी (ता. २२) सकाळी ११ ते १२ या वेळेत शहरातील ३६ शाळा-महाविद्यालय केंद्रांवर झाली. या परीक्षेसाठी एकूण ११ हजार ६४०