Election Code Of Conduct : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महापालिकेचे दोन कर्मचारी राजकीय प्रचारात आढळले. आचारसंहिता कक्षाकडून या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस महापालिकेला करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महापालिकेचे दोन कर्मचारी एका राजकीय नेत्याच्या प्रचारात आढळून आले आहेत. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारीआचारसंहिता कक्षात सुनावणी झाली.