Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
esakal
धाराशिव : नाशिक-अहिल्यानगर-अक्कलकोट-सुरत -चेन्नई महामार्गासाठी परंडा, तुळजापूर तालुक्यांतील ३१ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ४८१.३९ हेक्टर क्षेत्र संपादित झाले (Land Acquisition Update) आहे. अद्याप ६३.९६ हेक्टरचे भूसंपादन शिल्लक आहे.