NEET UG 2025 : नीट-यूजी ऑनलाइन काउन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर,एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंगसाठी प्रवेश प्रक्रिया
Medical Admission : NEET UG 2025 साठी एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमांचे काउन्सिलिंग १८ जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : नीट यूजी २०२५ (एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंग) अभ्यासक्रमांकरिता अखिल भारतीय कोटा (एआयक्यू १५ टक्के), अभिमत व केंद्रीय विद्यापीठे, सर्व एम्ससाठी ऑनलाइन काउन्सिलिंग प्रक्रिया १८ जुलैपासून सुरू होत आहे.