New Paithan Road : नवा पैठण रस्ता अडचणीत! पाइपलाइनवरून तयार केल्याने ओढवली स्थिती
Pipeline construction : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज एकीकडे बांधला जात असताना नव्या पैठण रस्त्याच्या कॅरेज वेमुळे पाणी योजनेवर नवे संकट आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, मार्च २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, असा अंदाज एकीकडे बांधला जात असताना नव्या पैठण रस्त्याच्या कॅरेज वेमुळे पाणी योजनेवर नवे संकट आले आहे.