

Abandoned newborn baby
esakal
सिल्लोड : एक हृदयद्रावक घटना शहरात उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. २) रात्रीच्या सुमारास माउली नगर भागातील गव्हाच्या शेतात अज्ञात व्यक्तीने नवजात अर्भकाला सोडून दिले. सुदैवाने, नागरिकांच्या सतर्कतेमुळे या चिमुरड्याचे प्राण वाचले आहेत.