No Number Plate Highway Truck
No Number Plate Highway Trucksakal

Traffic Violation : ‘हायवा’ला नंबरप्लेटच नाही! कारवाईसाठी ऑनलाइन पावती निघणार तरी कशी?

No Number Plate Highway Truck : साताऱ्यातील एक हायवा वाळू घेऊन जात असताना त्याची नंबरप्लेटच गायब होती. अशा परिस्थितीत पोलिसांना ऑनलाइन कारवाई कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.
Published on

सातारा परिसर : वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे पालन न केल्यास ऑनलाइन पावती संबंधित वाहनाच्या मालकाला जाते. मात्र, कमलनयन बजाज हॉस्पिटल येथून सकाळी ११:५० च्या सुमारास एक हायवा वाळू घेऊन एमआयटी कॉलेजच्या दिशेने सुधाकरनगर रोडने धन्वंतरी कॉलनीकडे जाताना दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com