Gangapur Crime : नर्सचा हत्या करणाऱ्याला पाच दिवसांची कोठडी
Police Custody : गंगापूरमध्ये नर्स मोनिका निर्मळचा गळा आवळून हत्या करणाऱ्याला न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत. इरफान शेख या आरोपीवर खून आणि इतर गुन्ह्यांचे आरोप करण्यात आले आहेत.