Municipal Corporation: अधिकृत प्लॉट हवा, वेबसाइटवर सर्च करा; फसवणूक टाळण्यासाठी मनपा प्रशासकांचे आवाहन
City Development Plan: अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांमुळे शहराची परिस्थिती बिघडली आहे. मनपा प्रशासकांनी अधिकृत प्लॉट शोधण्यासाठी महापालिकेच्या वेबसाइटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांनी शहराला बकाल अवस्था आली आहे. आता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला असून, महापालिकेने अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.