Dharashiva Accident
sakal
धाराशिव : नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला मित्र व्यक्तिगत कामासाठी गावी आला. काही कामानिमित्त तो आपल्या तीन मित्रांसह जीपने सोलापूरला गेला. काम आटोपून दुसऱ्या दिवशी परतताना जीप दुभाजकाला धडकून त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले.