Environmental Awareness : जिल्हाभरात केवळ पाच टक्के वनक्षेत्र; ‘एक वृक्ष तोडला, तर काय होतेय’ ही भावनाच चुकीची
Save Trees : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ५.१ टक्के वनक्षेत्र उरले असून, वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. नागरिकांनी वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळख पुसून काढण्यासाठी वनक्षेत्राचेही प्रमाण वाढवावे लागेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ५.१ टक्के वनक्षेत्र असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.