Temple Construction : खोदकामात सापडल्या साडेपाच किलो चांदीच्या वस्तू; बाबरा येथे भक्त निवासाच्या कामादरम्यान उघड

Silver Discovery : बाबरा (ता. फुलंब्री) येथील श्री तिरुपती बालाजी मंदिराच्या परिसरात भक्त निवासाच्या बांधकामादरम्यान खोदकाम करत असताना सुमारे साडेपाच किलो चांदीच्या वस्तू सापडल्या.
Temple Construction
Temple Constructionsakal
Updated on

फुलंब्री : बाबरा (ता. फुलंब्री) येथील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिराच्या परिसरात भक्त निवास बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना रविवारी (ता.१६) रात्री आठच्या सुमारास सुमारे साडेपाच किलो चांदीच्या वस्तू सापडल्या. पंचनामा करून त्या प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आल्या. या वस्तूंची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com