CA Result Success Story: छत्रपती संभाजीनगरचे सहा जण चमकले; मे २०२५ च्या सीए परीक्षेत देशात डंका, ८० हून अधिक विद्यार्थी यशस्वी
CA Final 2025: सीए मे २०२५ च्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरातील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तिघा स्तरांमधून सात जणांनी देशपातळीवर विशेष कामगिरी केली.
छत्रपती संभाजीनगर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे २०२५ सीए परीक्षांचे फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या तिन्ही स्तरांसाठी एकत्रितपणे निकाल रविवारी (ता. सहा) जाहीर केले.