Health News : तीन महिन्यांत २१ हजार रुग्ण ‘ओपीडी’त; ऊन-पावसाच्या खेळामुळे पाचोड परिसरामध्ये आजारांत वाढ

Changing Weather Impacts Health in Pachod: पाचोड परिसरात बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; तीन महिन्यांत ओपीडीत २१ हजार ३६० रुग्ण
Health News

Health News

esakal

Updated on

पाचोड, : पावसाने मारलेली दडी आणि सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे पाचोड (ता. पैठण) परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत पाचोड ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तब्बल २१ हजार ३६० रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात सकाळपासूनच रुग्णांच्या लांब रांगा पाहावयास मिळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com